पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

वाट पाहणे, प्रतिक्षा करणे, आस लागणे, डोळे लावून बसणे, हुरहूर लागणे या मराठीतील शब्दप्रयोगाचा अनुभव यापूर्वी आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थितीत घेतला असेलच. प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी, अनेक महिने घराबाहेर राहिलेला मुलगा घरी येणार असेल तर वाट पाहणारी आई, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पती दौऱ्यावर गेला असेल तर वाट पाहणारी पत्नी, दहावी-बारावी किंवा तत्सम महत्त्वाच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी.. ही यादी आणखीही बरीच वाढवता येईल. सध्या सर्वजण पाऊस कधी येईल, त्याकडे डोळे लावून बसले आहेत. पण प्रत्यक्षात ‘घनघनमाला नभी दाटल्या ...
पुढे वाचा. : असा मत्त पाऊस यावा