'नज़्र' ( نذر ) आणि 'नज़र' (
نظر ) हे दोन वेगळे शब्द आहेत. 'नज़्र'चा संबंध नजराण्याशी आहे, तर 'नज़र'चा दृष्टीशी. 'नज़्र'चा अशुद्ध उच्चार 'नज़र'ही उर्दूत प्रचलित आहे. त्यामुळेच बरेचदा गल्लत (गलत) होते. चूभूद्याघ्या.
तर भेद्र हा शब्द मराठीच्या प्रमाणभाषेत जसाच्या तसा आला तर भाषेची
प्रतिष्ठा कमी होते.
भाषेची प्रतिष्ठा कमी होते म्हणजे नक्की काय होते बरे?