अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
कोडागु हा कर्नाट्क राज्याच्या नैऋत्य कोपर्यातला एक छोटासा जिल्हा. केरळ राज्याची सीमा या जिल्ह्याच्या अगदी पश्चिमेलाच लागून असल्याने लोकांची वेशभूषा, घरे बांधणी यावर केरळी संस्कृतीची छाप स्पष्ट जाणवते. भारताच्या पश्चिम किनार्याला समांतर जाणार्या पश्चिम घाटाच्या, पूर्व डोंगर उतारावरच हा संपूर्ण जिल्हा ...
पुढे वाचा. : कोडागुच्या दर्याखोर्यांमधली फुले