Mazejag's Blog » आईशप्पथ…… येथे हे वाचायला मिळाले:
परवा बारावीचा निक्काल लागला. विश्वासच बसेना. चक्क ७२%.
त्याच अस झाल दुपारी लंच टाइम मध्ये योगेशन मिठाईचा पुडा उघडला. साहजिकच सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली “क्यू योगेश,शादी कर रहा हें क्या?” तो आपल्या टिपिकल साउथ इंडिअन तोर्यात म्हणाला,”ओ मेरा सिस्टर 12 th पास हो गया ना. 73 %” एकदम आठवल विनू माझा मामे भाऊ तोही बसलाय यंदा बारावीला. तिथूनच धुळ्याला फोन लावला.
“हलो, आजी कशी आहेस? आणि विनय कुठे आहे?”
आजीन काहीही न बोलता फोन विनूकडे दिला. एवढी शांतता ऐकून एकदम काळीज चर्र झाल वाटल फिजिक्स मध्ये उडाला वाटत त्याला टफ गेला ...
पुढे वाचा. : आईशप्पथ……