नचिकेत ... » जागो रे जागो रे जागो रे..!! येथे हे वाचायला मिळाले:
जागो रे जागो रे जागो रे..असा गजर करून लाचखोरीविरुद्ध मोहीम प्लस चहाची जाहिरात अशी मज्जा रोज दिसते. एकदम इंप्रेस होतो हो आपण पाहून. “लाच देणाराही लाच घेणार्याइतकाच दोषी असतो. आजसे खिलाना बंद, पिलाना चालू..” वाह. टाटांनी लाच वगैरेच्या वाटेला न जाता चहाचा व्यवसाय इतका वाढवला हे बघून ऊर भरून येतो.
लाच घेणं चुकीचंच. तीन वेळा नाही, तीन लाख वेळा चुकीचंच. पण देणं ? सरसकट लाच देणारे सगळे दोषी? सिच्युएशन बघतो का आपण ...
पुढे वाचा. : जागो रे जागो रे जागो रे..!!