पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
अमरावतीपासून सात किलोमीटर अंतरावर अमरावती - मार्डी मार्गावर हे फुलपाखरु उद्यान तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरात याविषयी माहिती देण्यात आली आहे. अनिल गडेकर यांनी हा लेख लिहिला आहे. आज महान्यूजच्या सौजन्याने त्याविषयी...