आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


सर्व्हेलन्स चित्रपटाला `सर्व्हेलन्स` हे नाव का देण्यात आलं असेल हे फारसं स्पष्ट नाही. म्हणजे रुढार्थाने हा शब्द `नजर ठेवणे` या अर्थाने वापरला जातो, तसा तो इथे सहजासहजी वापरता येणार नाही, अन् वापरायचाच, तर चांगल्यापैकी कसरती कराव्या लागतील. `सर्व्हेलन्स`ची दिग्दर्शिका आहे जेनिफर लिन्च, जिचं आडनाव, हे तिच्या वडिलांच्या चमत्कृतीपूर्ण, विक्षिप्त, झपाटून सोडणा-या, डोक्याचा खूप वापर करायला लावणा-या अन् काही बाबतीत विकृत चित्रपटांमुळे खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. डेव्हिड लिन्च इथे कार्यकारी निर्माता म्हणून हजर आहे, पण त्याच्या चित्रपटांमधलं ...
पुढे वाचा. : उलगडण्याजोगं कोडं