अस्तित्व तिचे कोणाला, फारसे जाणवत नाही
ती 'आहे' इतके पुरते, बाकीचे.... म्हणवत नाही ।

गेलेच जवळ जर कोणी, ती अतिशय प्रेमळ हसते,
पण बोलत नाही काही, नुसतीच एकटक बघते ।

साधीच पण चांगली कविता. फार आवडली!