माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:

’पंत मेले, राव चढले’ हा वाक्प्रचार लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा हा एक विनोदी वाक्प्रचार असावा ही जी माझी समजूत झाली ती आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत कायम होती. अर्थात याचे कारण सोपे होते, या वाक्प्रचाराचा आगापिछा, त्याविषयी ईतर काहीच माहिती मला नव्हती. नंतर, हा वाक्प्रचार ज्या गोष्टीवरून आला ती मूळ गोष्ट मला वाचायला मिळाली आणि नाट्यछटा हा नवा साहित्यप्रकार नि तिचे जनक दिवाकर यांच्याशी माझी ओळख झाली. एखाद्या साहित्यकृतीवरून एखादा वाक्प्रचार रूढ व्हावा असे दुसरे कुठलेच उदाहरण मराठी भाषेत नाही, दिवाकरांचा थोरपणा दाखवून देण्यासाठी ...
पुढे वाचा. : दिवाकरांच्या नाट्यछटा - १ (’पंत मेले, राव चढले’)