माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

हा विषय घेऊन मी मध्यंतरी माझ्या इंग्रजी ब्लोग वर काही कविता लिहिल्या होत्या.  सेक्रीफाईस म्हणजे बलिदान. एक दिवस, तो  सुटीचा दिवस होता, आमच्या कडे दैनिंग टेबल आहे पण मला त्यावर बसून जेवण जात नाही. आपली भारतीय बैठक बरी असते. पण त्या दिवशी आम्ही तिघे दैनिंग टेबल वर जेवण करत बसलो होतो. त्यावेळी माझे लक्ष कवितेकडे होते. कोणता विषय घ्यावा अशी खलबत मनात सुरु होती.  जेवण सुरु होते म्हणून माझ्या डोक्यात तोच ...
पुढे वाचा. : सेक्रीफाईस