व्यू ह्या शब्दासाठी प्रतिशब्द सापडला नाही
अगदी छोट्या शब्दांचा शोध घेण्यात काही अडचणी येत असल्याने अशा शब्दांचा शोध सध्या बंद ठेवलेला आहे.
असा एखादा शब्द हवा असल्यास तो येथे अडचणीचे स्वरूपात मांडावा.
मराठीभाषा डॉट कॉम ह्या संकेतस्थळांच्या प्रमुखांचेही आभार मानायला हवेत.
अगदी बरोबर. शासनाने प्रकाशित केलेले कोश विदाबद्ध करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती मागवलेली आहे.
तसेच कोशात भर किंवा दुरुस्ती इथेच सुचवायची काय?
अडचणी/सुचवणींसाठी प्रतिसाद हा मार्ग सोयीस्कर आहे.
शोध घेतल्यावर एखाद्या
शब्दाचा प्रतिशब्द न मिळाल्यास त्या शब्दाची नोंद झाल्यास उत्तम.
उत्तम सुचवण. येत्या काही दिवसात ही व्यवस्था करता येईल अशी आशा आहे.