जो जॉब करताय आणि १ तारखेला ज्या कंपनीतून पगार जमा होतोय ती पुण्यात आहे... एवढं लक्षात घेतलतं तरी खूप आहे !!
आणि एकदा हे लक्षात आलं.. की बेंगलोर, हैदराबाद मध्ये ही किंवा ह्यासम कंपनी का नाही त्याचे आत्मचिंतन करा म्हणावं!!
~~मी एक अस्सल पुणेरी.