'सजगता म्हणजे कल्पना आणि वास्तव यात तारतम्य करण्याची क्षमता!
खरंय, पण तारतम्य करायचं म्हणजे काय करायचं ह्यावर पण थोडं विवेचन आवश्यक आहे. मुळात हे जग कल्पनेवरच (कल्पनाः वाचा, कल्पनाविलास, फ्युचर प्लॅनिंग, भविष्याची स्वप्न वगैरे वगैरे). आधारित आहे. त्यामुळे खरी गोम इथेच आहे. कल्पनेशिवाय गत्यंतर नाही, पण वास्तवाचं भान तर हवं. त्यामुळे वास्तवाची जाणीव ठेऊन जो 'योग्य' कल्पना करेल त्याला त्रास कमी होईल. नाहीतर विचित्र फँटसिज मध्ये अडकायला होतं. एकदा हे क्लिअर झालं की पैसा वगैरे गोष्टिंचा अर्थ ही आपोआप कळतो
. .....असं मला वाटतं (हे डिस्क्लेमर आहे
)