१. मोबाईलवर, " कुठे आहेस? " - स्मशानात, येतोस ?
२. एस. एम. एस. वाचत असेल तर, "तुझ्या ..... ला लव्हलेटर पाठवतोय, वाचायच आहे ? "
३. "आनंदाची बातमी" - अजून आम्ही तुमच्याइतके म्हातारे झालो नाही. मुलं काय कुणालाही होतात, ते केन्व्हा व्हावे हे सुजाण लोकच ठरवू शकतात... नाहीतर कुत्र्या-मांजरानेही "फॅमिली प्लॅनिंग" केले नसते?
४. बाहेर चाललात :- नाही ! डॉक्टरची तब्येत बरी नाही. त्याला इंजेक्शन देउन येतो. (पुन्हा विचारणार नाही हि खात्री)
५. वस्तू :- हो का ? मला स्वस्तच वस्तू आवडतात. तुमच्यसारखं नाही. पैसे वर आले नाही. मेहनतीचा पैसा आहे, तुमच्यासारखा नाही.
६. पगार :- तुमच्या मुलाच्या पाचपट मिळतो. हुशारीची किंमत आहे जगात .
माझा अनुभव. "यावर्षी इंकम टॅक्स किती भरला? "
मी - "१७०००"
तो- "अरे वाचले असते सगळे पैसे"
मी - तु १५ वर्ष नोकरी करून तुझ्या घरी जितक्या वस्तू आहेत त्या सगळ्या माझ्या घरी एका वर्षात आहे. पुढच्या महिन्यात कार घेतोय, तु घेउ शकतो ? "
तो पुन्हा कधीच पगाराबद्दल बोलला नाही.
७. मिरत / बरेली वा उ. प्र. मधील कोणत्याही शहरी जाउन या. पूणे शुप शांत वाटेल. स्वानुभव.
८. पर्याय नाही.
९. सिनेमा :- जाण्यापुर्वी - घरी एसी बिघडला, म्हणून झोपायला जातोय.
स्टोरी विचारल्यास :- एकदा त्याला माझ्यासोबत पाठवा, सिनेमा बघणे सोडून देईल. तिकिटाचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील, इतकच