त्यांचें देहावसान झाल्यानंतर कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून दिले होते.
आपण श्रावण मोडक साहेबांना जो अर्थ समजावला आहे अगदीं तस्साच अर्थ आम्हांला सरांनीं सांगितला होता. यापलीकाडे मात्र या कवितेंतलें जास्त कांहीं सांगितलें नाहीं. आपल्यातल्या विद्यार्थ्याला मनापासून दाद देतों.
अमर आशावाद व्यक्त करणारी ही कविता तिच्यातील तरल कारुण्याने खूपच उंचीवर जाऊन पोहोचली आहे.
हें एकदम पटलें
सुधीर कांदळकर