आणि हे लिहिलेले कुणालाही कुठल्याही कोनातून दिसते हे विशेष. मग मी पाठमोरा असो, तिरकस असो वा शीर्षासन करीत असो.

झकास. शीर्षासनाची केलेली फोड तर एकदम फक्कड. सटवाईचें शरसंधान आवडलें.

साल्वादोर दालीचें चित्र लाजबाब.

'दुसरा कोन पोतेवर्गांतला'  हहपुवा. आमच्या एका मित्राच्या दुसऱ्या कोनाला तिसऱ्या एका मित्रानें 'कुरमुऱ्याचें पोतें' असें नांव ठेवलें आहे.

मस्त जमलेला खुमासदार लेख.

सुधीर कांदळकर