मनातून » कंटाळ्यातला एक दिवस येथे हे वाचायला मिळाले:
आज सुट्टी, ते पण Monday ला… सोने पे सुहागा…
मग काय आख्खा दिवस रूम वर बसून काढला… दिवस भर इंटरनेट वर होते, एकूण एक friend ला पकवल, जुने मित्र मैत्रीण शोधले, न त्यांना पण पकवल…
आधी सकाळी late उठले, ८ ला… (हसू नका, रोज ६ ला उठायची सवय असेल तर ८ हे late च वाटत…) मग हॉटेल मधला फ्री Breakfast enjoy केला. तास त्यात enjoy करायचं काही नसतं. शुद्ध शाकाहारी असल्यामुळे bread butter न चहा ...
पुढे वाचा. : कंटाळ्यातला एक दिवस