Marathwadi येथे हे वाचायला मिळाले:
लातूर पॅटर्नचा फुगा फुटला, अशा मथळ्याची एक बातमी आणि एक लेख लोकसत्तातील एका उपटसुंभाने दिली होती. आपल्याला आयुष्यात दुसरे काही जमले नाही म्हणून जातीच्या आधारे पत्रकारितेत आलेल्या या व्यक्तीला बारावीच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनी किती कष्ठ करावे लागतात, हे या कटाळ्याला काय कळणार. हातात लेखनी आली म्हणून संपूर्ण राज्याचे शिक्षण क्षेत्र ...