नचिकेत ... » अनावश्यक.. येथे हे वाचायला मिळाले:

स्वावलंबनाचं महत्त्व गांधीजींपासून सगळ्यांनी खूप सांगितलं. अगदी स्वत:चं सूत कातण्यापासून स्वत:ची चप्पल स्वत: बनवण्यापर्यंत काही लोक सगळं “स्वत:चं स्वत:” करायचे. त्यांचं त्यासाठी खूप कौतुक व्हायचं.

हो. परदेशातले लोक येऊन आपल्याला त्यांच्यावर अवलंबायला लावत होते. म्हणून आपण स्वावलंबी असणं हे त्या वेळच्या context मधे मस्तच होतं. काही जणांना पैसेच ...
पुढे वाचा. : अनावश्यक..