संजय, मी क्रिएशन ह्या दृष्टिकोनातून लिहिले होते. कल्पनेशिवाय गोष्टी निर्माण करण्याची क्षमता सामान्य माणसामध्ये नसते. मी कल्पना खरी वाटण्याविषयी नाही तर खरी करण्याविषयी लिहिले होते, आयुष्य ह्या दृष्टिकोनातून.