माझ्या विश्वात !!! येथे हे वाचायला मिळाले:

मी थोड त्रासीक चेहर्‍यानीच माझ्या हातातल्या घड्याळात पाहिल तर साडेनऊ वाजले होते. ’आता पाचच मिनिटात हि लोकल सुटणार, कुठे आहे हि प्रीती यार’. लोकलच्या विंडोतुन शोधक नजरेने मी ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं. १ वर पहात स्वत:शीच विचार करत होतो. सकाळची गडबडिची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दिपण खूप होती. ’हे हिच नेहमीचच आहे, रोज उशीरा येते. अरे इथे हिची जागा पकडुन ठेवायची म्हणजे दहा लोकांची वाकडि झालेली तोंड बघायची. त्यातुन एखाद दिवशी एखाद्याशी भांडण वगैरे होत ते वेगळच. बस्स झाल आता, आजच सांगुन टाकतो तिला कि उद्यापासून तू तुझी वेगळि जा आणि मी माझा ...
पुढे वाचा. : प्रीत अशी तुझी प्रीती