Alive येथे हे वाचायला मिळाले:
तो मला त्याच दिवशी का भेट्ला कोण जाणे, पण त्या दिवशी पहीला पाउस पडला! पावसात चींब भीजताना मी डोळे बंद केले आणी ते उघले तेव्हा तो एका लहानशा छत्रीत मावण्याचा प्रयत्न करत माझ्या समोर उभा होता. उंच, नाकी डोळी निट्स पण जरा बोजड शरीराचा तो, पावसात भिजणार्यातला नव्हता! मुंबैच्या वार्यात माणूस ...