सुंदर !
तुम्ही तर बोलला होतात रुजवू बीज ऐक्याचेतरीही काल रक्ताने कुणाच्या... माखली माती?
कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?
खूपच छान..