निर्मीतीसाठी आधी कल्पना करणे (मेंटल प्लॅन) वेगळे आणि वेळ किंवा पैसा या कल्पनेला सत्य मानणे वेगळे. जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याचे मनात नियोजन करणे हा बुद्धीचा पैलू आहे त्याबद्दल वाद नाही पण सजगता म्हणजे जिथे सोय होऊ शकते किंवा मजा येऊ शकते (म्हणजे वेळ, पैसा, खेळ, लग्न वगैरे) तिथे त्या गोष्टी वास्तव मानल्या तर स्वास्थ्य हरवते हा मुद्दा आहे. असो डिस्क्लेमर म्हणजे काय हे कुतुहल आहे.

संजय