पहिला मित्र :- माझे बाबा इतके उंच आहेत की, नुसता हात वर करून जोरात फिरणारा सिलिंग फैन थांबवतात.
दुसरा मित्र :- माझे बाबा पण उंच आहेत, पण ते अशी शहाणपत्ती नाही करत.