GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
खूप दिवसापासून ह्या विषयावर लिहावेसे वाटत होते पण आज महेंद्र च्या वाट्टेल ते ने ही राजापुरची गंगा अवतरली असे रूपकात्मक वाटते…
नक्षलवाद, लंकेतील मागचे हिंसाचार पर्व, सध्याचा पाकिस्तानातला हिंसाचार ह्या सर्व गोष्टीत समानता आहे एक वेगळ्याच बाबतीने… ती म्हणजे अविवेकाच्या चुलीवर ओतू गेलेले दूध डोळे मिटून पिणारी मांजरी विसरली की संधीसाधू बोका (हिंसाचार) ...
पुढे वाचा. : वल्लीगळ