लेख आवडला. संकल्पना अधिक आवडली. लेखाच्या निमित्ताने अनेक आठवणींना उजळा मिळाला. जाता जाता केलेला 'एक रुका हुआ फैसला'चा उल्लेखही त्या उत्तम चित्रपटाची आठवण आणि पर्यायाने आनंद देऊन गेला. लेख थोडा विस्तृत असता तर अधिक चांगला झाला असता असे वाटते. 
अनुपमाचा शेवटही स्टेशनवरच आहे न?