वा! गझल छान झाली आहे. कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?वा! हा शेर खूप आवडला.