मी रोज मनाच्या काठी जातो; येतो...मज आत आजही कुठे उतरता आले?
ती स्वयंवरातच वृद्ध होउनी मेली...नाहीच व्यथेला सुखास वरता आले !
सारीच रीत ही चुकली सांगायाची...- हे भान कहाणी सरता-सरता आले!
छान!