मोजून भलेही ताऱ्यांइतका पैसा....
आकाश कुणाला
खिशात भरता आले? .. वा... उच्च विचार आहे
मी रोज मनाच्या काठी जातो; येतो...
मज आत आजही
कुठे उतरता आले?.... आणि कधीतरी कुणाला जमेल का?.. वा , मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा?. अगदी खरेय
शब्दांचे जंगल तिने सोडले जेव्हा...
कवितेला
माझ्या मुक्त बहरता आले! .. वा,
ती स्वयंवरातच वृद्ध होउनी मेली...
नाहीच व्यथेला
सुखास वरता आले !... फार उत्तम कल्पना
-मानस६