तुम्ही उपकार केले केवढे... गाडून माणुसकी
अरे तुमच्यामुळे तर ही पुन्हा गर्भारली माती.. वा मस्त कल्पना आहे..

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?.. खरेय, अंतिम सत्य!

कशी राहील उपजाऊ.. वा.. ओरबाडून घेण्याच्या वृत्तीवर मार्मिक भाष्य आहे...

लिहीत राहा

-मानस६