वरील सर्वांशी सहमत. गझलेतले आकृतीबंध म्हणून कळत नाहीच, पण अर्थानुसार यातला प्रत्येक शेर कसा आहे हे सांगण्यासाठी खणखणीत यापेक्षा दुसरा उचित शब्द नाही.