लता मंगेशकरचा आवाज असलेली ही एकमेव कव्वाली असावी.

मुगले आजममधील तेरी मेहेफिलमें किस्मत आजमाकर .. ह्यात शमशाद बरोबर लताचा आवाज आहे असे वाटते. तुम्हें हुस्न देके खुदाने सितमगर बनाया, ये हुस्न मेरा, ये इष्क तेरा ह्यामध्येही लता आहे का?