कविता आवडली.
मी रोज मनाच्या काठी जातो; येतो...मज आत आजही कुठे उतरता आले?
शब्दांचे जंगल तिने सोडले जेव्हा...कवितेला माझ्या मुक्त बहरता आले!
ती स्वयंवरातच वृद्ध होउनी मेली...नाहीच व्यथेला सुखास वरता आले !