दिवस चांगल्या कविता वाचायला मिळण्याचा. बाकी काही लिहिण्यासारखे नाही. असे दिवस क्वचित येतात. ते वारंवार यावेत इतकंच.