हवा तसा प्रतिशब्द मिळवण्यासाठी बरेचदा इंग्रजी-मराठी, मराठी-इंग्रजी , इंग्रजी-मराठी असे अनेक प्रवास करावे लागतात.  त्यामुळे अशी बोनस (बहुतेक कोशांत बोनसला बोनसच म्हणतात तर) सोय असल्यास बरे होईल.