एकदा वाचली... पुन्हा मोठ्याने वाचाविशी वाटली... वेगळाच आनंद झाला... मनाला तसेच जिभेला व्यायाम देणारी रचना... व्वा! 
'कवीच्या काव्य-प्रवासात कधीतरी अध्यात्मिक म्हणावेत असे अनुभव किंवा तश्याच प्रकारचे अनुभव येत असावेत का' ... मानस६ शी सहमत. असा अनुभव जरा गूढत्वाकडे घेऊन जात असावा कां?