तुमचे ह्या आधीचे (एक अविस्मरणीय "विचित्र" अनुभव भाग १  ते १०) हि लेख मी वाचले आहेत. दोन्ही लेखावरून तरी मला तुम्ही थोड्या सिनीकल(मराठी शब्द? ) वाटत आहात. आपल्या आसपास असणाऱ्या गोष्टींना आहे असे न स्वीकारता तुम्ही त्यातली नेहमी उणी बाजू मांडली आहे.

हे आपलं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी चालू ध्या.
जिंक्स