मीराताई

तेरी मेहफ़िल में किस्मत या "मुगले आज़म"मधल्या आणि तुम्हें हुस्न देके खुदाने बनाया या "जबसे तुम्हें देखा है"मधल्या कव्वाल्यांमध्ये लताचा आवाज आहे. पैकी "तुम्हें हुस्न देके" हे गाणेच मला माहिती नव्हते आणि तुमचा प्रतिसाद वाचल्यावर ते पहिल्याने ऐकले. "तेरी मेहफिल" बद्दलची माझी चूक अक्षम्यच आहे.

विनायक