बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनीराणी
काल इथे मेमोरिअल डे म्हणजे सैनिक-स्मृतिदिन होता. त्यामुळे सुटी होती. त्यामुळे शिल्लक राहिलेली कामे करायची होती. पैकी एक काम म्हणजे केस कापणे. मिशिगनला असतात विद्यार्थी(दशेत) असताना पैसे नसताना तुझी आईच घरी मशीन आणुन चकट्फु केस कापत असे. आताशा बाहेर जाऊन कापतो. असो ... तर केस कापायला गेलो. दुकानात एक १७-१८ वर्षांची मुलगी होती. इकडे केस कापण्याच्या दुकानात बऱ्याचदा स्त्रीयाच असतात. याचे कारण असे की पैसे ...
पुढे वाचा. : अमेरिकन हेअरकट च्या निमित्ताने ...