सैनिकहो, तुमच्यासाठी...! येथे हे वाचायला मिळाले:

लोलाब व्हॅली, ‘फ्रुट बाऊल ऑफ काश्मिर’ असं ज्याचं सार्थ वर्णन केलं जातं तो काश्मिर खोऱ्यातला एक भाग. श्रीनगरच्या वायव्य दिशेला १३० वर्ग कि.मी. प्रदेशात पसरलेल्या या व्हॅलीचं ‘फळांची परडी’ हे नाव किती सार्थ आहे हे तिथे भेट देणाऱ्या तुरळक पर्यटकांच्या लगेच लक्षात येतं. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवी कुरणं, काश्मिरच्या वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या फळांच्या बागा, इथला शुध्द, स्वच्छ, निर्मळ निसर्ग बघणाऱ्याला एक प्रकारची मनःशांती देतो; एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. पण या प्रदेशाला आजपर्यंत अश्या प्रकारची प्रसिध्दी म्हणावी तेवढी मिळालेली नाही ...
पुढे वाचा. : प्राक्तन