सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
राजकुमार जोंधळे
एप्रिल उजाडला की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाची महिनाभर रेलचेल असते. या निमित्ताने संभाजीनगरचेे (औरंगाबाद) मुक्त पत्रकार बी. व्ही. जोंधळे यांचा 14 एप्रिलच्या लोकसत्तात "बौध्द-मातंग भेदनीति कशासाठी?' या मथळ्याखाली लेख प्रकाशित झाला. सदर लेखात जोंधळे यांनी मांडलेल्या अवास्तव बाजू आणि प्रकाशात न आणू इच्छिणाऱ्या विविध पैलूंवर टाकण्यात आलेला हा प्रकाश...
महार की बौध्द? हा विषय तसा गहन आहे. धर्मांतरानंतर आजही महार मंडळी महार म्हणूनच महाराष्ट्रात राहताहेत. बाहेर सांगताना आम्ही बौध्द आहोत, ...
पुढे वाचा. : महार-मांग भेदनीतितील वास्तव