यांतलेच बरें कां.
डोळ्यांत सौम्य, सभ्य भाषेंत अंजन घालणारा उत्कृष्ट लेख. भाविकांना मात्र भरपूर पार्श्वाग्नी देणार असें वाटतें. विषय संवेदनशील असल्यामुळें प्रतिक्रिया, मूळ लेख वा त्यातील कांहीं भाग वगैरे अप्रकाशित करण्यांत येण्याची शक्यता आहे. तरीही कुणाचेंही नांव न घेणाऱ्या आपल्या संयत शैलीला दाद दिलीच पाहिजे.
सुधीर कांदळकर