SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
सकळांचे अंत:करण येक। किंवा येक नव्हे अनेक । ऐसे हे निश्चयात्मक । मज निरोपावे । । १०-१-१ । ।
शिष्याने प्रश्न विचारला की सगळयांचे अंत :करण एक असते की अनेक हे मला निश्चयात्मक सांगा .तेव्हा समर्थ उत्तर देतात की सर्वांचे अंत :करण एकच आहे असा माझा अनुभव आहे .
तेव्हा श्रोता प्रश्न विचारतो की जर सर्वांचे अंत :करण एकच असेल तर एकाचे अंत :करण दुस-याच्या
अंत :करणाशी समरस कसे होत नाही ?एक ...
पुढे वाचा. : सगळयांचा अंतरात्मा एक कसा ?