बोला नित्यानंद महाराज की जय... आसाराम बापू की जय हो... ..! आपलं बरं आहे बघा... राम नाम जपायचं आणि शांत रहायचं.
समस्यांच समाधान जेव्हा प्रयत्नांनी मिळत नाही तेव्हा बापू की जय हो.. महाराज की जय हो, हे सुरू होते. भारतीय समाजाच्या भोळसट मूर्खपणाचा फायदा घेणाऱ्यांनी कायदा पण खिशात घातला आहे. जय हो... आशा करू यात कि असे प्रकार काही वर्षांनी लुप्त होतील.