प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:
वर्ष १९७९ , स्थळ – शाषकिय तंत्र निकेतन, नांदेड, चे हॉस्टेल , खालचा मजला . मी माझ्या रूम मधे बसलो . अचानक मला बासरी चे सूर आयकायला एउ लागले . मी बाहेर आलो . आवाजाचा मागोवा करत निघालो . मी थर्ड फ्लोअर वर पोहोंचलो . रुम मधे पोहोंचलो . तर एक फायनल चा मुलगा बासरी वाजवत होता . त्याचे नाव प्रदीप . तो ईलेक्टीकल ला होता . ...