Savadhan's Blog » Balatkarachya Gunhyat Vadha? बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ ? येथे हे वाचायला मिळाले:
Balatkarachya Gunhyat Vadha?
बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ ?
विवाहाशिवाय पाच सात वर्षे एकत्र राहिले, मग विवाहास पुरुषाने नकार दिला म्हणून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला या बातमीने मी याविषयी असलेल्या कायद्यातील तरतूदींचा मागोवा घेतला.जसजशी माहिती मिळत गेली तसे या विषयाचे गांभिर्य ध्यानात आले.महाराष्ट्रातील पुण्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शहरात गेल्या वर्षभरात बलात्काराच्या प्रकरणांनी धुमाकुळ घातला आहे.२०१० च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेहून पुण्यात नोकरीच्या शोधात आलेल्या महिलेचे दिवसाढवळ्या अपहरण करून ...
पुढे वाचा. : ? बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ ?