पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

नटरंग या चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हे गाणे अमाप लोकप्रिय झाले आहे. कोणत्याही कायर्क्रमात, उत्सवात हे गाणे वाजवले जाते. अशा या लोकप्रिय गाण्यावर माझी दहा वर्षांची मुलगी मानसीने हे विडंबन गीत केले आहे. 

वर्गात अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर ऑफ पिरियडला खाली खेळायला सोडा हे ...
पुढे वाचा. : आता वाजले की बारा...