हिजडे किंवा तृतीयपंथीयांचा सर्वांनाच अनुभव असेल पण हा अनुभव काही वेगळाच होता.
पण असे जर कोणी हिजडे स्वतःच गजरे विकायला आले तर आपण घेऊ काय ? मला हा प्रश्न नेहमी पडतो की माझ्या कामाच्या ठिकाणी एक हिजडा सहकारी असलेले मला पचवता येईल काय ? बहुधा याचे उत्तर आजतरी नाही असेच आहे. त्यामुळे हिजड्यांचे भीक मागणे एका वेगळ्याच प्रकारच्या गरजेपोटी आहे असे मला वाटते.