शब्दांच्या दुनियेत येथे हे वाचायला मिळाले:
पुस्तक :Stay Hungry Stay Foolish लेखक:Rashmi Bansal किंमत: 125.00 प्रकाशक: CIIE
"Stay Hungry Stay foolish" ह्या ओळी पहिल्यांदा ऐकल्या त्या अॅपलचे प्रमुख स्टिव जॉब्स ह्यांनी स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात. ह्याचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न नाहिए पण याच नावाचे एक पुस्तक मध्यंतरी वाचले त्याबद्दल आज ईथे सांगणार आहे. हे पुस्तक रश्मी बन्सल ह्यांनी लिहिलेले आहे. रश्मी ह्या स्वतः आय. आय. एम, अहमदाबादच्या माझी विद्यार्थिनी आहेत तसेच त्या JAM ह्या मासिकाच्या संपादिका आहेत. ह्या ...
पुढे वाचा. : स्टे हंग्री स्टे फूलिश्...